pmc.gov.in
Welcome to PMC
Last scanned Aug 6, 2026, 9:00 PM · 13 views
Overall score
Great
Summary
पुणे महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे..! पुणे शहर भारतीय सांस्कृतिक, शैक्षणिक, आणि… This website uses Next.js hosted on HOSTCOIN-AS-IN-AP - ESDS Software Solution Limited., IN. SEO is good (75/100) and accessibility is excellent (90/100). Security scores excellent (100/100) and performance good (75/100). Top issue: Meta description longer than 160 characters.
पुणे महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे..! पुणे शहर भारतीय सांस्कृतिक, शैक्षणिक, आणि औद्योगिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. याचे श्रेय पुणे महानगरपालिकेला जातं, जी शहराच्या प्रशासन, विकास, आणि नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. पुणे महानगरपालिका ७५ वर्षांपासून शहराच्या समृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. २०२५ मध्ये पुणे महानगरपालिका तिच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे . पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ सुमारे ५२७ चौरस किलोमीटर आहे. पुणे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ९४,२६,९५९ पेक्षा जास्त आहे. पुण्याच्या उपनगरांसोबत शहराची लोकसंख्या सतत वाढत असते, आणि त्यामुळेच शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची मागणी देखील वाढत आहे. पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र पुणे महानगरपालिका वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वाचे काम करते. त्यात काही प्रमुख क्षेत्र खालीलप्रमाणे आहेत: पुणे मनपा छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिष्ट पुतळा १. शिक्षण पुणे शहर उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणाचे प्रमुख आणि महत्त्वपूर्ण केंद्र आहे. महापालिका पुणे शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी विविध उपक्रम राबविते. महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी विविध योजना लागू केल्या जातात. २. स्वच्छता आणि आरोग्य पुणे महानगरपालिका स्वच्छतेसाठी 'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' योजना राबवते. महापालिका शहरभरातील स्वच्छतेसाठी कचरा संकलन, सांडपाणी प्रक्रिया आणि आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी विविध कार्य करत आहे. सार्वजनिक रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे नागरिकांना मोफत उपचार पुरवतात. ३. वाहतूक व्यवस्थापन पुणे महानगरपालिका वाहतूक समस्यांवर समाधान शोधत आहे. मेट्रो आणि सायकल ट्रॅक यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, पुणे शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी महापालिका सतत काम करत आहे. ४. पाणीपुरवठा आणि जलव्यवस्थापन पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विविध जलस्रोतांचा वापर केला जातो. जलव्यवस्थापनासाठी पाणी बचत आणि जलसंचयावर जलपालिका विशेष लक्ष देत आहे. पुण्याच्या पाणी पुरवठा प्रणालीमध्ये दुरुस्ती करून शहरातील पाणी वितरण अधिक प्रभावी केले आहे. ५. सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्र पुणे शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. पुणे महानगरपालिका विविध सांस्कृतिक कार्यकम आयोजित करते आणि ऐतिहासिक ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत आहे. यामुळे पुणे शहराचा पर्यटन क्षेत्रातील महत्त्व वाढत आहे. ६. आधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट सिटी पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी प्रकल्पात शहरातील वेगवेगळ्या सेवांचे नूतनीकरण करते. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स आणि डिजिटल सेवा पुण्याच्या नागरिकांना सुविधा जनक सेवा प्रदान करतात. ७. गृहनिर्माण आणि सामाजिक सुरक्षा महानगरपालिका गरीब व वंचित वर्गांसाठी मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण योजना राबवते. याव्यतिरिक्त सार्वजनिक आरोग्य सेवांमधील सुधारणा करण्यासाठी व सामाजिक सुरक्षा योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. पुणे मनपा मुख्य दरवाजा व ब्रीदवाक्य ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेचे कार्य: पुणे महानगरपालिकेचे ७५वर्ष पूर्ण झाल्यामुळे, शहराच्या विविध क्षेत्रातील प्रगती महत्त्वाची आहे. या काळात, महापालिकेने शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त, पुणे महानगरपालिका भविष्यकालीन योजनांचा अवलंब करून शहराच्या पुढील विकासासाठी तयारी करत आहे. पुणे महानगरपालिका पुणे शहराच्या विकास आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ७५ वर्षांचे कार्यकाळ व्यतीत झाल्यानंतर, शालेय शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, परिवहन, जलव्यवस्थापन, आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यात महापालिकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ७५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने, पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या योजनांनी शहराचा भविष्यकाळ उज्ज्वल दिसत आहे. पुणे महानगरपालिकेच्या नंतरच्या कार्याने शहरांतर्गत सर्वांगीण विकासात आणखी भर घालण्याची आशा आहे.
- India
- Hosted on HOSTCOIN-AS-IN-AP - ESDS Software Solution Limited., IN
Top issues to fix
4 issues found · 1 high priority
No H1 heading found
SEOAdd exactly one H1 describing the page's main topic — it anchors the document outline for search engines and screen readers.
Meta description longer than 160 characters
SEOTrim the meta description to under 160 characters to avoid truncation in search results.
No structured data (JSON-LD) found
SEOAdd JSON-LD (Organization, Article, Product…) to become eligible for rich results.
2 broken links on the page
SEOFix or remove broken links — they waste crawl budget and erode user trust.
SEO
3 issue(s) found
Performance
19 ms
Security
HTTPS & header checks
Accessibility
1 issue(s) found
Score history
-4 overall since Jul 26, 2026
- Overall
- 84
- SEO
- 75
- Security
- 100
- Performance
- 75
- Accessibility
- 90
Organization
Company details published in this site's own structured data.
पुणे महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे..! पुणे शहर भारतीय सांस्कृतिक, शैक्षणिक, आणि औद्योगिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. याचे श्रेय पुणे महानगरपालिकेला जातं, जी शहराच्या प्रशासन, विकास, आणि नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. पुणे महानगरपालिका ७५ वर्षांपासून शहराच्या समृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. २०२५ मध्ये पुणे महानगरपालिका तिच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे . पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ सुमारे ५२७ चौरस किलोमीटर आहे. पुणे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ९४,२६,९५९ पेक्षा जास्त आहे. पुण्याच्या उपनगरांसोबत शहराची लोकसंख्या सतत वाढत असते, आणि त्यामुळेच शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची मागणी देखील वाढत आहे. पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र पुणे महानगरपालिका वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वाचे काम करते. त्यात काही प्रमुख क्षेत्र खालीलप्रमाणे आहेत: पुणे मनपा छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिष्ट पुतळा १. शिक्षण पुणे शहर उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणाचे प्रमुख आणि महत्त्वपूर्ण केंद्र आहे. महापालिका पुणे शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी विविध उपक्रम राबविते. महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी विविध योजना लागू केल्या जातात. २. स्वच्छता आणि आरोग्य पुणे महानगरपालिका स्वच्छतेसाठी 'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' योजना राबवते. महापालिका शहरभरातील स्वच्छतेसाठी कचरा संकलन, सांडपाणी प्रक्रिया आणि आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी विविध कार्य करत आहे. सार्वजनिक रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे नागरिकांना मोफत उपचार पुरवतात. ३. वाहतूक व्यवस्थापन पुणे महानगरपालिका वाहतूक समस्यांवर समाधान शोधत आहे. मेट्रो आणि सायकल ट्रॅक यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, पुणे शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी महापालिका सतत काम करत आहे. ४. पाणीपुरवठा आणि जलव्यवस्थापन पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विविध जलस्रोतांचा वापर केला जातो. जलव्यवस्थापनासाठी पाणी बचत आणि जलसंचयावर जलपालिका विशेष लक्ष देत आहे. पुण्याच्या पाणी पुरवठा प्रणालीमध्ये दुरुस्ती करून शहरातील पाणी वितरण अधिक प्रभावी केले आहे. ५. सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्र पुणे शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. पुणे महानगरपालिका विविध सांस्कृतिक कार्यकम आयोजित करते आणि ऐतिहासिक ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत आहे. यामुळे पुणे शहराचा पर्यटन क्षेत्रातील महत्त्व वाढत आहे. ६. आधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट सिटी पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी प्रकल्पात शहरातील वेगवेगळ्या सेवांचे नूतनीकरण करते. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स आणि डिजिटल सेवा पुण्याच्या नागरिकांना सुविधा जनक सेवा प्रदान करतात. ७. गृहनिर्माण आणि सामाजिक सुरक्षा महानगरपालिका गरीब व वंचित वर्गांसाठी मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण योजना राबवते. याव्यतिरिक्त सार्वजनिक आरोग्य सेवांमधील सुधारणा करण्यासाठी व सामाजिक सुरक्षा योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. पुणे मनपा मुख्य दरवाजा व ब्रीदवाक्य ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेचे कार्य: पुणे महानगरपालिकेचे ७५वर्ष पूर्ण झाल्यामुळे, शहराच्या विविध क्षेत्रातील प्रगती महत्त्वाची आहे. या काळात, महापालिकेने शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त, पुणे महानगरपालिका भविष्यकालीन योजनांचा अवलंब करून शहराच्या पुढील विकासासाठी तयारी करत आहे. पुणे महानगरपालिका पुणे शहराच्या विकास आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ७५ वर्षांचे कार्यकाळ व्यतीत झाल्यानंतर, शालेय शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, परिवहन, जलव्यवस्थापन, आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यात महापालिकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ७५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने, पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या योजनांनी शहराचा भविष्यकाळ उज्ज्वल दिसत आहे. पुणे महानगरपालिकेच्या नंतरच्या कार्याने शहरांतर्गत सर्वांगीण विकासात आणखी भर घालण्याची आशा आहे.
Contact
Email, phone, and address published on this site's own pages.
Meta tags
- Title
- Welcome to PMC
- Description
- पुणे महानगरपालिकेमध्ये आपले स्वागत आहे..! पुणे शहर भारतीय सांस्कृतिक, शैक्षणिक, आणि औद्योगिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. याचे श्रेय पुणे महानगरपालिकेला जातं, जी शहराच्या प्रशासन, विकास, आणि नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. पुणे महानगरपालिका ७५ वर्षांपासून शहराच्या समृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. २०२५ मध्ये पुणे महानगरपालिका तिच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे . पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ सुमारे ५२७ चौरस किलोमीटर आहे. पुणे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ९४,२६,९५९ पेक्षा जास्त आहे. पुण्याच्या उपनगरांसोबत शहराची लोकसंख्या सतत वाढत असते, आणि त्यामुळेच शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची मागणी देखील वाढत आहे. पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र पुणे महानगरपालिका वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वाचे काम करते. त्यात काही प्रमुख क्षेत्र खालीलप्रमाणे आहेत: पुणे मनपा छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिष्ट पुतळा १. शिक्षण पुणे शहर उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणाचे प्रमुख आणि महत्त्वपूर्ण केंद्र आहे. महापालिका पुणे शालेय शिक्षण व्यवस्थेसाठी विविध उपक्रम राबविते. महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी विविध योजना लागू केल्या जातात. २. स्वच्छता आणि आरोग्य पुणे महानगरपालिका स्वच्छतेसाठी 'स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' योजना राबवते. महापालिका शहरभरातील स्वच्छतेसाठी कचरा संकलन, सांडपाणी प्रक्रिया आणि आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी विविध कार्य करत आहे. सार्वजनिक रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे नागरिकांना मोफत उपचार पुरवतात. ३. वाहतूक व्यवस्थापन पुणे महानगरपालिका वाहतूक समस्यांवर समाधान शोधत आहे. मेट्रो आणि सायकल ट्रॅक यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, पुणे शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी महापालिका सतत काम करत आहे. ४. पाणीपुरवठा आणि जलव्यवस्थापन पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी विविध जलस्रोतांचा वापर केला जातो. जलव्यवस्थापनासाठी पाणी बचत आणि जलसंचयावर जलपालिका विशेष लक्ष देत आहे. पुण्याच्या पाणी पुरवठा प्रणालीमध्ये दुरुस्ती करून शहरातील पाणी वितरण अधिक प्रभावी केले आहे. ५. सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्र पुणे शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. पुणे महानगरपालिका विविध सांस्कृतिक कार्यकम आयोजित करते आणि ऐतिहासिक ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत आहे. यामुळे पुणे शहराचा पर्यटन क्षेत्रातील महत्त्व वाढत आहे. ६. आधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट सिटी पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी प्रकल्पात शहरातील वेगवेगळ्या सेवांचे नूतनीकरण करते. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्स आणि डिजिटल सेवा पुण्याच्या नागरिकांना सुविधा जनक सेवा प्रदान करतात. ७. गृहनिर्माण आणि सामाजिक सुरक्षा महानगरपालिका गरीब व वंचित वर्गांसाठी मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण योजना राबवते. याव्यतिरिक्त सार्वजनिक आरोग्य सेवांमधील सुधारणा करण्यासाठी व सामाजिक सुरक्षा योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. पुणे मनपा मुख्य दरवाजा व ब्रीदवाक्य ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेचे कार्य: पुणे महानगरपालिकेचे ७५वर्ष पूर्ण झाल्यामुळे, शहराच्या विविध क्षेत्रातील प्रगती महत्त्वाची आहे. या काळात, महापालिकेने शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त, पुणे महानगरपालिका भविष्यकालीन योजनांचा अवलंब करून शहराच्या पुढील विकासासाठी तयारी करत आहे. पुणे महानगरपालिका पुणे शहराच्या विकास आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ७५ वर्षांचे कार्यकाळ व्यतीत झाल्यानंतर, शालेय शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, परिवहन, जलव्यवस्थापन, आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी कामगिरी करण्यात महापालिकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ७५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने, पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या योजनांनी शहराचा भविष्यकाळ उज्ज्वल दिसत आहे. पुणे महानगरपालिकेच्या नंतरच्या कार्याने शहरांतर्गत सर्वांगीण विकासात आणखी भर घालण्याची आशा आहे.
- Canonical
- https://www.pmc.gov.in/
- Language
- mr
- Charset
- utf-8
- Viewport
- width=device-width, initial-scale=1.0
- Robots meta
- Manifest
Technologies
Detected frameworks, languages, and tools.
Hosting & CDN
- Hosting provider
- HOSTCOIN-AS-IN-AP - ESDS Software Solution Limited., IN
- CDN provider
- —
- IP address
- 103.249.97.58
- ASN
- AS45815 (HOSTCOIN-AS-IN-AP - ESDS Software Solution Limited., IN)
DNS records
| Type | Value |
|---|---|
| A |
|
| AAAA | — |
| MX | — |
| TXT | — |
| NS | — |
| CAA | — |
| CNAME | — |
| IPv6 support | No |
TLS / SSL certificate
- Version
- TLS 1.3
- Issuer
- GlobalSign nv-sa
- Subject
- *.pmc.gov.in
- Valid from
- Jul 20, 2026
- Valid to
- Feb 4, 2027
- Days until expiry
- 181
- SAN domains
- *.pmc.gov.in, pmc.gov.in
Security headers
- Strict-Transport-SecurityEnabled
- Content-Security-PolicyEnabled
- X-Frame-OptionsEnabled
- X-Content-Type-OptionsEnabled
- Referrer-PolicyEnabled
- Permissions-PolicyEnabled
Compression: gzip · 0 cookie(s) observed
Content & assets
Headings
H1 0 · H2 20 · H3 5
Links
31 internal · 50 external · 2 broken
Images
130 total · 0 missing alt
Scripts / Styles
21 scripts · 3 stylesheets
JS / CSS size
1.0 MB · 765 KB
Page size
53.2 KB
Robots.txt & Sitemap
- robots.txt
- Found
- Disallow rules
- 0
- sitemap.xml
- Found
- URLs in sitemap
- 28
SEO issues
- Meta description longer than 160 characters
- No H1 heading found
- No structured data (JSON-LD) found
Accessibility issues
- No H1 heading found
Scan details
- Requested URL
- https://pmc.gov.in
- Final URL
- https://www.pmc.gov.in
- HTTP status
- 200
- HTTP version
- HTTP/1.1
- Response time
- 18 ms
- HTML size
- 53.2 KB
- Redirect chain
- https://pmc.gov.in → https://www.pmc.gov.in
See something wrong on this report? Request a correction
Related websites
Same technology stack
lasalle.edu.co
Universidad de La Salle
destinationcanada.com
Corporate Information Site | Destination Canada | Destination Canada
enfocus.com
PDF Preflight & Print Automation Software | Enfocus
visitvalencia.com
Turismo en Valencia | Visit Valencia
foundationmedicine.com
Foundation Medicine | Transforming Precision Medicine
cwa-union.org
Communications Workers of America Union (CWA)
Same hosting provider
ifaplanet.com
IFA-Planet | Mutual Fund Software for Distributors in India
tender247.com
Government Tenders, E Procurement, Global Tenders, RFPs - Tender247
pmvishwakarma.gov.in
PM Vishwakarma :
hescom.net.in
HESCOM:Enterprise Resource Planner
webtel.in
Webtel #1 India's Leading 'e' Compliance Solutions Company
unionbankofindia.co.in
The URL you requested has been blocked
Frequently asked questions
- What technology does pmc.gov.in use?
- pmc.gov.in is built with Next.js, Drupal, Google Analytics, Nginx.
- Is pmc.gov.in secure (HTTPS)?
- Yes. pmc.gov.in uses TLS 1.3 with a certificate issued by GlobalSign nv-sa, valid until Feb 4, 2027.
- Who hosts pmc.gov.in?
- pmc.gov.in is hosted on HOSTCOIN-AS-IN-AP - ESDS Software Solution Limited., IN.
- What is pmc.gov.in's SEO score?
- pmc.gov.in scored 75/100 for SEO in the latest analysis (fair).
- What is pmc.gov.in's overall website score?
- pmc.gov.in has an overall SiteGraph score of 84/100, combining SEO, performance, security, and accessibility.
- Has pmc.gov.in's score changed over time?
- pmc.gov.in's overall score has declined by 4 points (from 88 to 84) since Jul 26, 2026.
OpenGraph & Twitter Card
OpenGraph
Twitter Card